Mahashivratri 2021:शिखर शिंगणापुरला शुकशुकाट | shikhar shingnapur

2021-03-11 9

शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : महाशिवरात्री यात्रेला आजपासुन येथे सुरुवात झाली. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यावर्षीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर धार्मिक विधी व अन्य कार्यक्रम साधेपणाने झाले. ( व्हिडिओ - रुपेश कदम)